आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात हे 3 काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम..

परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्।
सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।।

1. इतरांचे धन चोरणे
जो व्यक्ती इतरांचे धन किंवा वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतो, त्याला महापापी मानले जाते. एखाद्या व्यक्तीचे धन चोरल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पुण्यकर्म नष्ट होतात. चोरी केलेल्या धनाचा आणि वस्तूचा कधीच कोणताही लाभ होत नाही, याउलट त्यामुळे नुकसानच होते. चोरी करणाऱ्या मनुष्याला तसेच त्याला मदत करणाऱ्यालासुद्धा तामिस्र नावाच्या नरकात दुःख भोगावे लागते. हे काम कोणाच्याही आयुष्याला सहजपणे उद्ध्वस्त करू शकते, यामुळे अशा कामापासून दूर राहावे.

इतर दोन गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...