आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुर नीती : या चार गोष्टींमुळे उडू शकते कोणाचीही झोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतामध्ये विदुर यांच्या विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयुक्त होत्या असे नाही, आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. विदुराने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे रात्रीची झोप आणि शांती भंग होऊ शकते.

अभियुक्तं बलवता दुर्बलं हीनसाधनम्।
ह्रतस्वं कामिनं चोरमाविशन्ति प्रजागराः।।

पहिली गोष्‍ट-
जर एखाद्या स्‍त्री किंवा पुरूषाचा शत्रु त्‍याच्‍यापेक्षा बलवान असेल तर त्‍यांची झोप उडते. शक्‍तीहीन आणि भित्रा व्‍यक्ती नेहमी शत्रूपासून बचाव करण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. आपल्‍या शत्रुमुळे आपल्‍यावर संकट येईल या भितीपोटी त्‍याला झोप लागत नाही.
इतर तीन गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...