आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Things Impact On Relationships Of Women Men

महिला-पुरूष संबंधांवर प्रभाव टाकतात या 4 गोष्टी,जाणुन घ्या सत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो)
जसे आपले विचार असतात त्याच पद्धतीने आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा द्दष्टीकोन असतो. ब-याच वेळेस आपले विचारच आपल्याला इतरांपासुन दुर करण्याचे कारण ठरू शकतात. तर एखद्याच्या अगदी जवळपण नेऊ शकतात. त्यामुळेच विचार आणि विश्वास या दोन गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या भुमिका निभावत असतात.

आपल्या बुद्धीचा विकास लहानपणापासूनच होत असतो.यामध्ये प्रामुख्याने घरातील वातावरण, शिक्षण, आजुबाजुला असलेला शेजार याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. स्त्री आणि पुरूष यांच्या संबंधाच विचार केला तर यावरदेखील आपल्या विचारांचा विशेष प्रभाव पडत असतो.
आज आपण अशा काही गोष्टीवर चर्चा करणार आहोत ज्यामुळे स्त्री आणि पुरूषाच्या संबंधांवर प्रभाव पडत असतो. यामध्ये खास करून खालील गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
1. समाज आणि परिवार यांच्यात पुरुषाची भूमिका
2. महिलांची भूमिका
3. काम आणि पैसा
4. बदल

पुढील स्लाइड्सच्या माध्यमातुन जाणुन घ्या, या चार गोष्टी...