आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तीन गोष्टींकडे लक्ष न दिल्यास होऊ शकतात विविधप्रकारचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींवर प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. ग्रंथांमध्ये तीन अशा परिस्थितींविषयी सांगितले आहे, ज्यामध्ये व्यक्तीने विचारपूर्वक पाऊल उचलावे. या परिस्थितींमध्ये विचार न करता निर्णय घेतल्यास आपले विविधप्रकारचे नुकसान होऊ शकते.

श्लोक -
अनालोक्य व्ययं कर्ता ह्मनर्थः कलहप्रियः।
आतुरः सर्वक्षेत्रेषु नरः शीघ्रं विनश्यति।।

1. विचार न करता खर्च करणे
अनेक लोकांना पैशांचे महत्त्व लक्षात येत नाही. ते झालेला आणि पगार हातात पडताच खर्च करण्याचा विचार सुरु करतात. पैसा खर्च करताना वर्तमानासोबतच भविष्याच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. जो मनुष्य कोणताही विचार न करता व्यर्थ गोष्टीत पैसा खर्च करत राहतो, त्याला भविष्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

पुढे जाणून घ्या, इतर दोन गोष्टींविषयी...