आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या सहा गोष्टी...पुरुषांकडून शिकू शकतात महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुष आणि महिला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, यामध्ये तिळमात्रही शंका नाही. एका शिवाय दुसर्‍याच्या अस्तित्वाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. प्रश्न असा आहे की, या दोघांमध्ये कोणाचे महत्व जास्त आहे. काही लोकांच्या मतानुसार पुरुषाचे स्थान उच्च आहे तर काहीच्या मते महिलांचे स्थान सर्वोच्च आहे.

सभ्यतेच्या उदयकाळामध्ये समाजात स्त्रियांचे स्थान प्रमुख होते. त्या घरातील प्रमुख होत्या. महिलांना खूप प्रतिष्ठा होती, परंतु हळूहळू पितृसत्ता कुटुंब पद्धती स्थापित होत गेली आणि पुरुषांचे वर्चस्व वाढले.

सध्याच्या काळामध्ये स्त्रीमुक्ती आंदोलन जगभरात सुरु आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा महत्वाचा विषय आहे. यामध्ये काहीही चुकीचे नाही, कारण आजही अनेक कुटुंब आणि समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. परंतु यासाठी सर्व पुरुषांना दोषी ठरवले जाऊ शकत नाही.

काही अशा गोष्टी ज्या महिला पुरुषांकडून शिकू शकतात. जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...