आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या वेळी झोपल्याने काय होते; या आहेत 3 चुकीच्या वेळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य चांगले राहण्यासाठी पर्याप्त झोप घेणे गरजेचे आहे, परंतु झोपण्यासाठी ठराविक वेळा सांगण्यात आल्या आहेत. चुकीच्या वेळी झोपल्याने गंभीर परिणाम भोगावे लागतात तसेच धार्मिक दृष्टीकोनातून याला अपशकून मानले जाते. जे लोक शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आलेल्या वेळेला झोपतात त्यांना देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही. शास्त्रामध्ये दिवसातील तीन वेळा झोपण्यासाठी आयोग्य मानण्यात आल्या आहे. येथे जाणून घ्या, कोणत्या वेळी कारण नसताना का झोपू नये.

पुढे जाणून घ्या, कोणत्या वेळी झोपल्याने काय होते...
बातम्या आणखी आहेत...