आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 गोष्टी, ज्यांचा विचार करत राहिल्याने होतो मानसिक फायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण कधीही तयार असतो. परंतु स्वतःला कोणी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी आपण नेहमी विसरुन जातो. जेव्हा आपल्याला एकांत मिळेल तेव्हा काही योग्य गोष्टींवर विचार केला पाहिजे. या गोष्टींची माहिती असल्यावर मेंदू सकारात्मक दिशेने पुढे होईल. तुम्ही शांत राहाल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. जाणुन घ्या अशा गोष्टी आहेत ज्याचा विचार तुम्ही एकांतात केला पाहिजे.

1. माझ्यासोबत जे काही होते त्यामधील सर्वच गोष्टींना मी कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. परंतु या गोष्टींवर कसे रिअॅक्ट केले पाहिजे हे माझ्या हातात आहे. माझा रिस्पॉन्स हाच माझी ताकत असला पाहिजे.
2. जीवनात जे काही होते मी त्या प्रत्येक गोष्टीला आपले मानतो. जेव्हा जेव्हा मी या गोष्टींना पहिल्या वेळेस मिळतो तेव्हा आपले सर्वश्रेष्ठ देण्याच्या उद्देशाने पुढे चालतो.
3. जेव्हा मी एखादे काम करतो तेव्हा मी स्वतःला येवढे चांगले मानतो जेवढे लोक म्हणतात. त्याच प्रकारे जेव्हा मी एखाद्या कामात अयशस्वी होतो तेव्हा देखील मी स्वतःला कमकुवत समजत नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 12 गोष्टी कोणत्या आहेत...