आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips For Happiness In Life. Works That We Should Not Do

सुखी आयुष्यासाठी या 5 गोष्टी कधीही करू नयेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा आयुष्य डी-रेल म्हणजेच ट्रॅकवरून खाली उतरते. याच अर्थ असा नाही की, आयुष्याची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही. बिघडलेल्या गोष्टीवर विचार करून आयुष्याला पुन्हा ट्रॅकवर आणले जाऊ शकते.


1. दिखावा करू नका

जसे आपण आहोत, तसेच पुन्हा बनण्याचा दिखावा किंवा ड्रामा करत असाल तर तो बंद करा. दिखाव्यातून बाहेर पडून सामन्य स्थितीमध्ये राहा.


2. स्वतःला जबाबदार समजू नका

कधीकधी काही चुका इतरांकडून होतात आणि त्या चुकांसाठी आपण स्वतःला जबाबदार समजतो. जे चुकीचे काम आपण केलेलेच नाही त्यासाठी स्वतःला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करू नये.


3. वारंवार दुःख करत बसू नका

भूतकाळ, भूतकाळ आहे. होऊन गेलेला काळ आहे. भूतकाळात ज्या चुका झाल्या आहेत, त्या लक्षात ठेवण्यात काहीच अर्थ नाही. भविष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करा. वारंवार दुःख करत बसल्याने कोणताही फायदा होत नाही.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...