आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आपला आज चांगला करण्यासाठी सात प्रभावी उपाय..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आज'च सुरुवात आहे. आजच जीवन आहे. आज म्हणजे महत्त्वाची संधी आहे. आज तुमच्या जीवनातील पहिला दिवस आहे. आजच्या जीवनास उद्यासाठी चांगले बनू द्या. वाचा यासंदर्भात सात उपाय..


स्वत:साठी स्वत:च लीडर बना
दुसर्‍यांच्या सल्ल्याने जीवन जगू नका. स्वत:बाबत प्रामाणिक राहा. अनेक जण आपले लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत. कारण ते दुसर्‍यांच्या सल्ल्याने जीवन जगत असतात. दुसरे काय विचार करतील, याचा विचार करू नका. आपल्या जीवनासाठी स्वत: लीडर बना.