आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सर्वकाही ठीक नसेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात जे काही होत आहे, ते चांगले किंवा वाईट याच्याने काहीही फरक पडत नाही. आनंद हे समस्यांच्या अनुपस्थितीचे नाव नाही, तर ते समस्यांशी सामना करण्यासाठी दिलेले नाव आहे. आज तुमच्याकडे काय आहे, याकडे लक्ष द्या; आपण काय गमावले याकडे लक्ष देऊ नका. सर्वकाही ठीक नसेल तर या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाचा पुढील काही गोष्टी...

जीवन सोपे नाही, हा विचार करून हसणे थांबवू नका
आता चांगली वेळ आहे, त्याचा आनंद घ्या. कारण ही वेळ नेहमी राहणार नाही. तसेच कठीण प्रसंगाची चिंताही करू नका. ही वेळही कायम राहणार नाही. त्यामुळे जीवन सोपे नाही, हे समजून हसणे बंद करू नका. कोणत्याही गोष्टींमुळे त्रास होत असेल तर हसणे सोडू नका. प्रत्येक वेळी नवीन सुरुवात व नवीन शेवट आहे. दुसरी संधी लवकरच मिळेल. तथापि, वेळेला अधिक चांगले करण्याची गरज आहे.