आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही खास कामे सोबत केल्यास निश्चितच वाढेल पती-पत्नीमधील प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या व्यस्त जीवनात जोडीदार एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नाही. तुमचे प्रेम आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी या टिप्स देत आहोत.

१- मुव्ही मॅरेथॉन
घरी एकत्र वेळ घालवणे आणि स्वत:ला तणावमुक्त करण्यासाठी सर्वात चांगला उपाय चित्रपट पाहणे हा आहे. सुटीच्या दिवशी दोघेही हॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट एकत्र पाहू शकता. चित्रपटगृहात अशी मजा करता येणार नाही. महिन्यातून एक वेळ विकेंड मुव्ही मॅरेथॉनसाठी ठेवा. दोन-तीन चित्रपट सलग सोबत पाहा. याने तुम्हाला जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसेच बाहेर जाण्याचे टेंशनही राहणार नाही.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास टिप्स...