आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS : जर या 9 गोष्टी लक्षात ठेवल्या तर यश तुमच्याच पदरात पडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय तुम्ही त्या लोकांसारखे आहात, ज्यांना इतरांचे यश पाहून दु:ख होते. तुम्हीही यशस्वी होऊ शकता, पण त्यासाठी या सवयींपासून लांब राहा. पुढे वाचा यशस्वी होण्याच्या खास टिप्स...
प्रॅक्टिस करताना भीती वाटणे
नकारात्मक विचार केला असेल तर नकारात्मकच राहाल. नकारात्मकच्या जागी सकारात्मक विचार करा. या प्रॅक्टिसमुळे कामही सकारात्मक होईल आणि निकालही चांगला येईल.

मेंटल स्किलची कमतरता ठेवणे
मेंटल स्किल आत्म-अनुशासन, आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, प्रॉडक्टिव्हिटी आणते. ही एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवते. चांगल्या मेंटल स्किलमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो.