आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या दरिद्रतेचे कारण या वाइट सवयी तर नाही, पाहा या सवयी कोणत्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा माणुस खुप मेहनत करतो परंतु त्याला आशेप्रमाणे फळ मिळत नाही. दिवस रात्र एक करुनही फळ मिळाले नाही तर मन निराश होते. शास्त्रानुसार पाहिले तर तुम्हाला तुमच्या या प्रश्नांचे उत्तर मिळतील. तुमच्यामधील काही वाइट सवयी देखील तुमच्या यशामध्ये बाधा घालु शकता. आज आपण पाहुया कोणत्या वाईट सवयींमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही.

1. पुस्तक किंवा वही उघडी सोडणे
अनेक लोक अभ्यास केल्यानंतर पुस्तक किंवा वही उघडी ठेवून देतात. यामुळेही लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. असे करणे टाळले तर लक्ष्मी माता प्रसन्न होऊ शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या वाइट सवयींमुळे दारिद्रता येते...