आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मूड चांगला ठेवण्याचे पाच फायदेशीर फंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसमध्ये काम करताना तणाव येणे स्वाभाविक आहे. कधी जास्त कामाचे प्रेशर असते, तर कधी बॉस रागावण्याची भीती; कधी नवीन, वेगळे आणि अधिक चांगले करण्याचा प्रयत्न असतो. आज आम्ही तुम्हाला पाच असे उपाय सांगत आहोत, ज्यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होईल आणि फिटनेस वाढवता येईल.

प्रवास करताना संगीताचा आनंद घ्या...
तुम्ही काम करताना प्रवास करीत असाल, तर हाय ब्लडप्रेशर आणि वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवास करताना ऑडिओ बुक किंवा संगीताचा आनंद घेऊन या आजारांच्या धोक्यापासून स्वत:ला वाचवता येईल.