आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छोट्या-छोट्या गोष्टी वाचवू शकतात तुम्हाला बिझनेसमधील नुकसानापासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा बिजनेसमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागतो. खुप प्रयत्नांनंतरही कोणताच मार्ग निघत नाही. तुमच्या या स्थितीचे कारण वास्तुदोष असु शकतो. आपल्या ऑफिस किंवा दुकानात या लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेवुन तुम्ही होणारे नुकसान टाळू शकता...

1. ऑफिस किंवा दुकानामध्ये मालकाची खोली सर्वात समोर नसावी. वास्तुशास्त्राप्रमाणे हे योग्य मानले जात नाही.
2. ऑफिस किंवा दुकानाच्या एखाद्या खोलीमध्ये दरवाज्या समोरच टेबल नसावा. दरवाजा समोरील जागा मोकळी सोडावी.
3. दुकान किंवा ऑफिसच्या भिंतींवर डार्क कलरचा जसे की, हिरवा, नीळा, काळा याचा वापर करु नका. या जागी फिकट उदा. पांढरा, क्रीम, पिवळा या कलरचा वापर करावा. यामुळे ऑफिसमधील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल.

पुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या बिजनेस चांगला चागतो...
बातम्या आणखी आहेत...