आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष : लक्षात ठेवा या कारणांमुळे दूर जाते यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा असल्यास येथे सांगण्यात आलेल्या 5 गोष्टींपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा...

अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान -
कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान नेहमी अडचणी निर्माण करते. यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञान अर्जित करत राहावे. एखाद्या विषयाची जासित जास्त माहिती असल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट कामामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो.

अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान कशाप्रकारे अडचणीत आणू शकते याचे श्रेष्ठ उदाहरण महाभारतामध्ये आढळून येते. महाभारत युद्धामध्ये कौरवांनी तयार केलेल्या चक्रव्युहमध्ये अभिमन्युने प्रवेश केला. चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्याचे ज्ञान त्याला होते परंतु त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. या कारणामुळे तो चक्रव्यूहमध्ये अडकला आणि मृत्युमुखी पडला. ठीक अशाचप्रकारे अपूर्ण ज्ञान आपल्याला अडचणीमध्ये आणू शकते.

पुढे जाणून घ्या, इतर 4 खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...