(फाईल फोटो)
जीवनामध्ये कुणाच्या तरी प्रेमात पडल्यानंतर आणि काही कारणास्तव आपल्यात दुरावा निर्माण्ा झाला तर हा विरह सहन करण्याजोगा नसतो. कित्येक तरुण-तरूणी या दु:खावेगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून आत्महत्येसारखे पर्याय निवडतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत की, त्या वाचून आपण दुख:तून सावराल.
दिलेल्या टीप्स आपण आमलात आणल्यास आपण नक्कीच पूर्ववत आयूष्य जगाल.
स्वत:ला दोषी ठरवू नये
ब्रेकअपनंतर स्वत:ला दोषी ठरवू नये. जगात कोणीच परफेक्ट नसतो अशी मनाची धारणा करावी. आपल्यातील सुप्त गुणांचा विचार करावा.
पुढील स्लाइडवर वाचा, ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर निघण्याचे उपाय.