आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : अशा 10 गोष्टी ज्या महिलांना ऐकायला खूप आवडतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या महिलेला आपल्‍याकडे आकर्षित करु पाहत असाल तर त्‍यांच्‍यांशी मुक्‍त संवाद साधा. मनमोकळ्या गप्‍पा मारा. त्‍यांना आवडणा-या विषयावर चर्चा करा. बहुतेक महिलांना त्‍यांची स्‍तुती केलेली आवडते. परंतु आपण स्‍तुती करत नाही.

महिलांना आवडणा-या अशा काही गोष्‍टी आहेत, त्‍या गोष्‍टी पुरुष संभ्रमामुळे त्‍यांच्‍याशी बोलत नाहीत. महिलांना त्‍या गोष्‍टी आवडतील का? असा गंभीर प्रश्‍न पुरुषांना पडतो. पण आश्‍चर्यकारक गोष्‍ट ही आहे, की त्‍या सर्व गोष्‍टी स्त्रियांना आवडत असतात. अशाच गोष्‍टी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. त्‍या जाणून घेतल्‍यास आपल्‍याला फायदा होऊ शकतो.

पुढील स्‍लाइडवर वाचा, महिलांना आकर्षित करणा-या दहा गोष्‍टी...