आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती - या 6 स्थितींमध्ये होते चांगला-वाईटाची पारख...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आजुबाजूला राहणा-या लोकांपैकी कोण आपले आहे आणि दिखावा करत आहे याची पारख करण्यासाठी आचार्य चाणक्याने एक नीती सांगितली आहे. चाणक्यानुसार 6 अशा परिस्थिती सांगितल्या आहेत ज्यामध्ये मनुष्य आपली साथ देतो. आज आपण त्याच नीती जाणुन घेणार आहोत...

आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षेत्र शत्रुसंकटे।
राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बांधव:।

चाणक्यानुसार जो व्यक्ती आजार, दुखः, गरबीमध्ये, शत्रुव्दारे संकट उभे राहिल्यावर, शासकीय कार्यांमध्ये आणि घर-कुटूंबात कोणाचा मृत्यू झाल्यावर आपल्यासोबत उपस्थित असतो. तोच आपला शुभचिंतक असतो. या परिस्थिती मदत करणा-यांची साथ कधीच सोडू नये.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही नीतींविषयी...