आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, ऑफिसमध्ये मूड चांगला ठेवण्याच्या खास टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑफिसमध्ये सतत आणि जास्त काम थकवणारे आणि कंटाळवाणे वाटू लागते. व्यग्र राहणे मेंदूला चालना देण्यासारखे आहे. यातून नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते. परंतु कामाच्या व्यापामुळे कधीकधी आपण स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो आणि आपला एखाद्या सहकाऱ्याशी वाद होतो. कार्यालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मूड चांगला ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत.

खुर्चीवर बसून स्वत:ला असे करा रिलॅक्स
ऑफिसमध्ये रिलॅक्स होण्यासाठी अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत. ‘वेबसाइट डॉट कॉम’ या वेबसाइटवर दोन मिनिटे एक्सरसाइज करता येते. मानसिक आरोग्य आणि हृदयासाठी हे चांगले आहे. तसेच हे नियमितपणे किंवा गरजेनुसार करता येते.

प्रवास करताना संगीताचा आनंद घ्या
तुम्ही काम करताना प्रवास करीत असाल, तर हाय ब्लडप्रेशर आणि वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवास करताना ऑडिओ बुक किंवा संगीताचा आनंद घेऊन या आजारांच्या धोक्यापासून स्वत:ला वाचवता येईल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास टिप्स...
बातम्या आणखी आहेत...