आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणती मुलगी बनू शकते तुमची अर्धांगिनी, जाणून घ्या खास संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकासाठी जोडीदाराचे महत्त्व वेगवेगळे असेल, परंतु प्रेमाची गरज सर्वांनाच असते. असा एकही व्यक्ती नाही ज्याला एखाद्या 'सम वन स्पेशल'ची आवश्यकता नसेल. प्रत्येकालाच आनंद आणि दुःख शेअर करण्यासाठी कोणाचातरी सोबत लागतेच. यालाच तर 'मेड फॉर इच अदर' म्हणतात. ही इच्छा पुरुषांमध्येही महिलांएवढीच असते. तर मग यांना कसे कळणार की, कोणती मुलगी यांची अर्धांगिनी बनू शकते. कारण चित्रपटातील दृश्याप्रमाणे तिला पाहताच तुमच्या हृदयात आणि जवळपासही व्हायलीन, गिटार वाजणार नाही. परंतु आम्ही आज तुम्हाला अशा काही खास संकेतांची माहिती देत आहोत, ज्यावरून तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरची निवड करू शकता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, लाईफ पार्टनर निवडताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत...