आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास भासणार नाही आर्थिक अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसे कमावण्यासाठी अथक परिश्रम आणि त्यासोबत भाग्याची जोड असणे आवश्यक आहे. बरेच लोक अथक परिश्रम करतात, परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती निराश होतो. शास्त्रानुसार धन संबंधी कामामध्ये जर लक्ष्मीची कृपा मिळाली तर सर्व अडचणी दूर होतात. लखमी कृपा प्राप्त करण्यासाठी प्राचीन काळापासून छोट्या-छोट्या प्रथा चालत आल्या आहेत. या प्रथांचे पालन केल्यास घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे, की घराची स्थितीसुद्धा उत्पन्नाला प्रभावित करते. जर व्यक्तीच्या घरामध्ये एखादा दोष असेल. स्वच्छता नसेल तर त्या घरामध्ये नेहमी सुख आणि शांतीची कमतरता भासते. या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी घरातील सर्व छोटे-मोठे दोष दूर करणे आवश्यक आहे. दररोज घरामध्ये करण्यात येणार्‍या छोट्या-छोट्या कामांसाठी नियम सांगण्यात आले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरातील छोटे-छोटे नियम...