आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : घरातील या निरुपयोगी वस्तूंचे USE पाहून तुम्हीही अचंबित व्हाल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांच्या घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात, ज्या निरुपयोगी तसेच त्यांचा उपयोग आपण करत नाही. अशा वस्तूंमुळे घरातील नकारात्मक उर्जेत वाढ होते. वास्तुनुसार घरामध्ये नकारात्मक उर्जा वाढल्यास त्याचा प्रभाव कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर पडतो. यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

येथे काही क्रिएटिव्ह उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तू आकर्षक दिसतील आणि घराचे सौंदर्यही वाढेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा खास Creative Ideas.