आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममधील या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास दाम्पत्य जीवन सुखी राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्या जीवनसाथीच्या जीवनात दांपत्य सुख आणि आनंद आणू इच्छित असाल तर बेडरूमच्या सजावटीकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे आपल्या जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. आपल्या पार्टनरशी विचार जुळत नसतील किंवा चिडचिड होत असेल तर घरात वास्तुदोष आहे असे समजा.

धकाधकीचे जीवन आणि ऑफिसातील कामाचा ताण, यामुळे वैतागलेल्या 'अहों'ना नेहमी प्रसन्न ठेवण्याची नैतिक जबाबदारी घरातील गृहिणींची असते. आपल्या जोडीदाराचा मूड चांगला करण्यासाठी बेडरूम खास पद्धतीने सजवली पाहिजे. परंतु, बेडरूम सजवताना वास्तुशास्त्राच्या नियमांबाबत माहिती करून घेतली पाहिजे.

बेडरूम आणि त्यामधील वस्तुंची सजावट करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्या...