आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Life Will Continue Romance, The Bedroom Associated With These Tips

वास्तू टिप्स : जाणून घ्या, बेडरूम आणि पलंगाशी संबंधित 6 छोट्या-छोट्या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेडरूम आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण याठिकाणीच आपण आराम तसेच जीवनाशी संबधित वयक्तिक अनुभव शेअर करतो. आपल्या जीवनातील एक मोठा काळ बेडरूममध्ये झोपण्यात जातो. अनेकदा पलंग किंवा बेडरूम वास्तूच्या नियमात नसेल तर याचा आपल्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम बांधताना किंवा पलंग कोणत्या दिशेला ठेवावा या संदर्भात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण तुमची बेडरूम तुमच्या यशाचे महत्त्वपूर्ण स्थान असते.
1 - बेडरूमला खिडकी अवश्य असावी. सकाळचा सूर्यप्रकाश बेडरूममध्ये आल्यास आरोग्य चांगले राहते. कधीही मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नये. पलंगासमोर आरसा असू नये. पलंगासमोर आरसा असेल तर तुम्ही सदैव व्याकूळ आणि चिंतेत राहाल.

बेडरूम आणि पलंगाशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...