आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी वात्स्यायनाच्या या 10 गोष्टींचा अवलंब केल्यास आयुष्यभर सुखी राहाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषी वात्स्यायन यांच्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये स्त्री-पुरुषाने सुखी वैवाहिक जीवन जगण्याचे विविध उपाय सांगितले आहेत, तुम्हीसुद्धा या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर नेहमी सुखी राहू शकता.

ऋषी वात्स्यायनच्या 10 गोष्टी....
अध्याय 4: श्लोक 1 - गृहीतविद्य: प्रतिग्रहजयक्रयर्निशाधिगतैरर्थैरन्वयागतैरूभयैर्वा गार्हस्थ्यमधिगम्य नागरकमवृत्तं वर्तेत।

अर्थ - विद्या अध्ययनाच्या वेळी ब्रह्मचर्य पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर पैतृक संपत्ती, विजय, व्यापार आणि श्रम इ. गोष्टींमधून धन प्राप्त केल्यानंतर लग्न करून गृहस्थ आश्रमात प्रवेश करावा. त्यानंतरच सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन व्यतीत करावे.

पुढे जाणून घ्या, आयुष्य सुखी करणाऱ्या ऋषी वात्स्यायन यांच्या इतर 9 गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...