विदुर नितीमध्ये लाईफ मॅनेजमेंटसंबंधी अनेक सुत्रे सांगितली आहेत. त्यात सांगितलेले विचार आजही प्रासंगिक आहे. विदुर नितीनूसार खाली सांगितलेल्या 7 गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी नेहमी दूर राहावे. या 7 गोष्टी त्यांच्या यशामध्ये अडथळा बनू शकतात.
श्लोक
आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च।
स्तब्धता चाभिमानित्वं तथात्यागित्वमेव च।।
एते वै सप्त दोषा: स्यु: सदा विद्यार्थिनां मता:।।
अर्थ- 1. आळस, 2. मद-मोह, 3. चंचलता, 4. व्यर्थ वेळ घालवणे, 5. उद्धटपणा, 6. अभिमान आणि 7. लोभ - या 7 गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी नेहमी दूर राहावे.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, या 7 गोष्टीं विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कसे बनतात अडथळे...