आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिस आणि घरामध्ये अशारकारे साधू शकता ताळमेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर ऑफिसमध्ये तणाव असेल तर तेथील कडवटतेचे नाते आपल्यासोबत घरापर्यंत मागेमागे येते. सर्वांकडून एकाच वेळी एकसारखी वागणूक आणि नात्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. लोक व्यावसायिक संबंधामध्येही व्यक्तिगत सबंध शोधतात. वयक्तिक आयुष्य वयक्तिकच ठेवावे, त्यामध्ये व्यावसायिक नाते मिसळणे ठीक नाही.

अपेक्षेमुळे वाढते कटुता
व्यावसायिक नात्यामध्ये एक गोष्ट नेहमी कटुता निर्माण करते. ती आहे अपेक्षा म्हणजेच एक्सपेक्टेशन. जेव्हा आपण एखाद्यासोबत काम करत असतो तेव्हा त्याचाकडून काही अपेक्षा बाळगतो. यामुळे दोघांच्याही व्यक्तिगत आयुष्यात दखल दिली जाते आणि याचा परिणाम कामावर स्पष्टपणे दिसून येतो.

पुढे जाणून घ्या, व्यावसायिक आणि वयक्तिक नाते कसे भिन्न ठेवावे...
बातम्या आणखी आहेत...