आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराण : लक्षात ठेवा, ही चार कामे कधीही अर्धवट सोडू नयेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि समृद्धशाली जीवन जगण्यासाठी शास्त्रामध्ये विविध महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपले जीवन आनंदी राहू शकते. काही गोष्टी खूप शुल्लक असतात परंतु आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शास्त्रामध्ये गरुड पुराणाचे विशेष स्थान आहे यामध्ये जीवन आणि मृत्युच्या रहस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण केलेल्या कर्माचे कोणते फळ आपल्याला मिळते हे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. या पुराणामध्ये चार कामे अशी सांगण्यात आली आहेत, जी अर्धवट सोडणे नुकसानदायक ठरू शकते.
जाणून घ्या, कोणकोणती चार कामे अर्धवट सोडू नयेत...

पहिले काम
जर तुमचा एखादा शत्रू असेल आणि वारंवार तुम्ही प्रयत्न करूनही तो शत्रुत्व संपवण्यास तयार नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारे शांत करावे. कारण शत्रू नेहमीच आपले वाईट करण्याच्या हेतूने योजना आखत असतो. शत्रुत्वाचा नाश केल्यानंतरच जीवनातील भय नष्ट होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर कोणती तीन कामे अर्धवट सोडू नयेत...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)