आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Control These Three Things To Be Happy Forever

या तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास प्राप्त होतील विविध लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जीवनात नेहमी अशा संधींच्या शोधत राहावे, ज्यामुळे आपले कल्याण होईल. जर तुम्हाला अडचणींमधून मुक्त होऊन स्वतःचे कल्याण करून घेण्याची इच्छा असेल तर काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये काही दैवी गुण असतात आणि ते गुण समजून घेतल्यास मानसिक शांती मिळते आणि मन शांत असल्यास अडचणीतून मार्ग काढणे सहज शक्य होते. आजकाल अनेक लोकांना येथे सांगण्यात आलेल्या तीन गोष्टी खूप त्रासदायक ठरू शकतात. येथे जाणून घ्या, अशा तीन गोष्टी ज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

जास्त क्रोध करणे -
पहिली गोष्ट म्हणजे जास्त क्रोध करणे. अनेकदा आपण बाहेरून क्रोधाला नियंत्रित करतो परंतु मनाच्या आतील हाच क्रोध विविध आजारांना जन्म देतो. क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असून याच्या आवेशात आपण योग्य-अयोग्य यामधील भेद विसरून जातो. क्रोधावर नियंत्रण मिळवल्यास जीवनात शांती आणि आनंद निर्माण होईल. क्रोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यान-योग आणि अध्यात्माची मदत घेतली जाऊ शकते.

इतर दोन गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...