आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे लोक करतात ही 10 कामे, त्यांना मिळत नाही गरिबीतून मुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोक नियमितपणे पूजा-पाठ करतात तरीही ते आर्थिक गोष्टींमध्ये दुःखी राहतात. धनाचे सुख मिळणार की नाही, ही गोष्ट मागील कर्मांसोबतच वर्तमान कर्मांवर अवलंबून असते. जर तुम्हाला गरिबीतून मुक्त होण्याची इच्छा असेल तर शास्त्रानुसार वर्ज्य सांगण्यात आलेल्या कामांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. जे लोक या कामांपासून दूर राहतात त्यांच्यावर धनाची देवी महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या 10 कामांपासून आपण दूर राहावे

ज्ञान आणि विद्येचा अहंकार करू नका
जे लोक स्वतःच्या ज्ञान आणि विद्येचा अहंकार करतात त्यांना लक्ष्मीची स्थायी कृपा प्राप्त होत नाही. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना दुःख देण्यासाठी तसेच स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी, इतरांना अपमान करण्यासाठी केला तर दीर्घ काळापर्यंत सुख टिकून राहत नाही. भविष्यातही सुखी राहण्याची इच्छा असेल तर स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग इतरांचे दुःख दूर करण्यासाठी करावा.

शास्त्रांचा अपमान करू नये
शास्त्रांना पूज्य आणि पवित्र मानण्यात आले आहे. यामध्ये श्रेष्ठ जीवनासाठी महत्त्वपूर्ण सूत्र सांगण्यात आले आहेत. जे लोक शास्त्रातील गोष्टींचे पालन करतात त्यांना कधीही दुःख प्राप्त होत नाही. यामुळे शास्त्रांचा अपमान करू नये, यांचा अपमान करणे महापाप आहे. जर आपण शास्त्राचा सन्मान करू शकत नाहीत तर अपमानही करू नये.

पुढे जाणून घ्या, गरिबीतून मुक्त होण्यासाठी इतर कोणत्या कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे...