आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घायुष्य प्राप्तीसाठी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आहारात अनियमितपणा आणि आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्याने वय घटते आणि शरीर कमजोर होते. संतुलित आणि योग्य दिनचर्येसोबतच आणखी काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आरोग्य बिघडून आपले वय कमी होऊ शकते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 4 गोष्टी, ज्यापासून आपण नेहमी दूरच राहावे...

अनामिक भीती
काही लोकांमध्ये असुरक्षतेची भावना सर्वात जास्त असते. अनामिक भीती सारखी सतावते आणि यामुळे झोप लागत नाही. भीतीमुळे कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाहीत. स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवण्याच्या विचारात राहतात. झोपेची कमतरता आणि भीती यामुळे आरोग्य कमजोर होते. अशीच परिस्थिती बरेच दिवस राहील तर यामुळे आयुष्य कमी होऊ शकते.

इतर तीन गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...