आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 9 कामे जास्तीत जास्त लोक करतात, परंतु यापासून दूर राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही एका गोष्टीशी चिकटून राहण्याला व्यसन म्हणतात. यात फक्त अमली पदार्थच येत नाहीत, काहीवेळा आपल्याला काही विचारांचेही व्यसन लागते. जाणून घेऊ अशाच काही विचारांबाबत. हे माहीत करून घेतल्यानंतर त्या सोडून देणे वा त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. असे केल्यामुळे जीवन आनंदी बनेल. आव्हानांशी दोन हात करणे सोपे जाईल...

1. कित्येकदा आपण चांगले घडण्याची वाट किंवा सर्वकाही माझ्या इच्छेनुसारच घडेल अशी आशा बाळगून राहतो. अडचण येणार नाही, असे समजून चालतो. स्वत:प्रती असा विचार चुकीचे आहे.

2. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काही ना काही शिकता येईल. प्रत्येक दिवस नवी सुरुवात असते. आताच काहीतरी नवा बदल करता येईल. आता थांबू असे स्वत:ला कधीही म्हणू नका. कारण असे कधीच घडत नसते, हे लक्षात ठेवा.

3. स्वत:ची तुलना दुसऱ्याशी करायची आणि त्याच्याशी सामना करत राहायचे हे सर्वात गंभीर व्यसन आहे. यातून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या सहा कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा...
बातम्या आणखी आहेत...