आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी सुखी राहण्याची इच्छा असल्यास ही 8 कामे करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:च्या अानंदाचा विचार करणे सर्वात आवश्यक असते. मात्र, इतरांचा विचार करता करता आपण बरेचदा स्वत:विषयी विचार करणेच सोडून देतो. आपल्याला आनंदी राहावेसे वाटत असेल किंवा सुखी आयुष्य जगायचे असेल तर आजपासूनच काही कामे बंद करून टाका. पुढे जाणून घ्या, इतर कामांविषयी...