आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कामांमुळे घर-कुटुंब आणि समाजात होतो अपमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतीही संस्कृती आणि धर्म माणवाला संवेदनशील बनवत असतो. प्रत्‍येकावर थोड्याबहूत प्रमाणात संस्‍कृतीचा पगडा असतो. असाच पगडा भारतीय समाजात रामायण, महाभारत, गरूड पुराण या ग्रथांचा आहे. या ग्रंथात सांगितलेल्‍या महत्त्वाच्‍या बाबींचा विचार आज आपण करणार आहोत. धर्मग्रंथामध्‍ये ज्‍या गोष्‍टी सांगितल्‍या आहेत. त्‍याचा आपण जीवणात वापर केला तर, आपले आयुष्‍य आनंदी होते. येणा-या संकटावर मात करता येते.
आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍वाभिमानने जगण्‍यासाठी आणि कुटुंबात आणि समाजता अपमान होणार नाही, यासाठी कोणत्‍या गोष्‍टी आपण करायला नको याविषयी माहिती देणार आहोत. धर्मग्रथांने नाकारलेले (वर्जित) केलेले कामे आपण करणे टाळले तर समाजात आपली पथ राहाते. यश मिळण्‍याबरोबरच स्‍वप्‍नपूर्ती होण्‍यास मदत होते.
या पाच गोष्‍टी लक्षात घ्‍या-
1- मुलांच्‍या संगोपनाकडे दुर्लक्ष करू नये -
मुलांचे पालन-पोषण करणे, त्‍यांना हवं नको ते पाहणे, पाल्‍यांना योग्‍य संस्‍कार करणे हे प्रत्‍येक आई-वडीलांचे कर्त्‍यव्‍य असते. पालकांनी जर कर्त्‍यव्‍यात कसूर केला तर, मुलांवर योग्‍य संस्‍कृार होत नाही. यामुळे मुले वाईट वळणाला लागण्‍याचा धोका असतो. यासाठी प्रत्‍येक आई-वडीलांना मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. असे केले तर मुलांवर योग्‍य संस्‍कार हेातात. महाभारतामध्‍ये धृतराष्‍ट हे यासंदर्भातील योग्‍य उदाहरण म्‍हणून आपल्‍याला पाहाता येईल. धृतराष्‍ट्राने जर कौरवांकडे लक्ष दिले असते, तर त्‍यांच्‍यावर ही वेळ आली नसती. महाभारत घडले नसते आणि कौरवांचा विनाश झाला नसता, असे म्‍हटले तरी धाडसाचे ठरणार नाही. कौरवांचा विनाश झाल्‍यामुळे धृतराष्‍ट्राला शरमेनी मान खाली घालावी लागली होती.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या अपमान होण्‍याची आणखी चार कारणे...