आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Remember These 3 Things To Change Destiny

बदलू शकते तुमचे भाग्य, परंतु या तीन गोष्टी आहेत आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकाचे भाग्य कधीही एकसारखे नसते. भाग्य बदलले जाऊ शकते परंतु त्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. आस्था, विश्वास आणि इच्छाशक्ती. आस्था परमात्म्यामध्ये, विश्वास स्वतःमध्ये आणि इच्छाशक्ती आपल्या कर्मामध्ये असावी.

मनुष्याला जे काही मिळते, त्यासाठी तो स्वतः जबाबदार असतो . जीवनात प्राप्त केलेली प्रत्येक वस्तू त्याची स्वतःची कमाई आहे. जन्मासोबातच भाग्याचा खेळ सुरु होतो. आपण नेहमी जीवनातील अपयश भाग्याच्या माथी मारतो. काहीही वाईट घडले की, सरळ एकच उत्तर कानावर पडते, माझे नशिबच खराब आहे.

जेव्हा श्रीरामाने दुर्भाग्यात शोधले सौभाग्य
रामायणामध्ये श्रीरामाला 14 वर्षांचा वनवासा मिळाला, त्याच्या एक दिवस आधीच राजा होणार अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु जंगलात जावे लागले. आतापर्यंत कोणाच्याही नशिबाने एवढी भयानक पलटी मारली नसेल. श्रीरामाकडे दोन पर्याय होते, एक तर वनवासाचे नाव ऐकताच निराश होऊन नशिबाला दोष देत बसने आणि दुसरा नम्रपणे वनवास स्वीकारणे. श्रीरामाने दुसरा पर्याय निवडला. श्रीरामाने सकारात्मक विचार करून वनवासातही स्वतःसाठी फायद्याच्या गोष्टी शोधून काढल्या आणि घोषित केले की, वनवासच त्यांच्यासाठी आयोध्येच्या सिंहासनापेक्षा जास्त चांगला आहे.

पुढे वाचा उर्वरित भाग...