आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा भाग्यावर विश्वास असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. आपले व्यक्तिमत्व असे ठेवा की, त्यावर कर्माचा प्रभाव दिसेल. हे लक्षात ठेवा की, व्यक्तिमत्वावर कर्माचा प्रभाव आपल्याला प्रकाशमय करतो तर भाग्यवाद याला अंधुक करतो.

2. कर्मावर विश्वास ठेवणार्‍या व्यक्तीला कामाच्या परिणामांचा अंदाज सहजपणे येतो, परंतु भाग्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांना कामाच्या परिणामांचा अंदाज लावणे कठीण जाते.

3. भाग्य कर्मापासूनच बनते. अपने जे काम करतो त्याचप्रमाणे भाग्य निर्माण होते.

4. प्रत्येक अपयश एखाद्या जुन्या चुकीचे(कर्माचे) कारण असते. यामुळे चुकांपासून दूर राहावे किंवा वेळेतच त्या सुधारून घ्याव्यात.

पुढे वाचा...
रामायणातून समजू शकतात भाग्य आणि कर्माच्या गोष्टी...