आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 4 कामे करत राहिल्यास नेहमी फायद्यात राहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमानात केलेल्या कामाचे फळ भविष्यात प्राप्त होते. यामुळे चुकीचे कामांपासून नेहमी दूर राहावे. गरुड पुराणामध्ये काही कामे अशी सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे भविष्यातील अशुभ प्रभाव नष्ट केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, त्या कामांविषयी...


मळलेले कपडे परिधान करणे, यामुळे सौभाग्य नष्ट होते -

जे लोक धन आणि सुख-सुविधांनी संपन्न असूनही मळलेले कपडे परिधान करतात त्यांचे सौभाग्य नष्ट होते. गरुड पुराणानुसार, महालक्ष्मी अशा लोकांचा त्याग करते आणि समाजातही यांना मान-सन्मान प्राप्त होत नाही. स्वच्छ कपडे परिधान केल्याने लक्ष्मीची कृपा राहते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...