आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 5 काम आहेत चुकीचे, जास्त काळ लपून राहत नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु भविष्यात हे कामं सर्वांसमोर उघड होतातच. जेव्हा कुटुंब, समाज आणि प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाबद्दल समजते तेव्हा व्यक्तीला अपमानित व्हावे लागते तसेच विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, हे 5 कामं कोणकोणते आहेत.

1. खोटे बोलणे
सर्वांनाच माहिती आहे की, एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागतात, तरीही असत्य जास्त काळ लपून राहत नाही. महाभारतामध्ये कर्ण गुरु परशुरामांना खोटे बोलला होता की, तो ब्राह्मण आहे. परशुरामांनी त्याला ब्राह्मण समजून सर्व शस्त्र-अस्त्रांचे ज्ञान दिले. परंतु एके दिवशी कर्ण ब्राह्मण नसल्याचे सत्य परशुरामांना समजले. त्यानंतर त्यांनी कर्णाला शाप दिला की, ज्यावेळी तुला मी दिलेल्या ज्ञानाची सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा तू हे ज्ञान विसरून जाशील. याच शापामुळे कर्ण महाभारत युद्धामध्ये अर्जुनासमोर सर्व शक्तींचे ज्ञान विसरून गेला. यामुळे कधीही खोटे बोलू नये.

चुकीच्या इतर चार कामांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...