आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : हे आहेत तुमच्या वाणीने होणारे 4 पाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक व्यर्थ गोष्टींवर जेवढा कमी विचार करतात आणि जेवढे कमी बोलतात, ते तेवढेच सुखी आणि शांत राहतात. व्यर्थ विचार करणारे आणि बोलणारे लोक मानसिक तणावाचा सामना करतात. असे लोक प्रसन्नही राहू शकत नाहीत आणि धर्म-अध्यात्म क्षेत्राचा लाभही प्राप्त करू शकत नाहीत. आपल्या सुख मिळणार की दुःख, हे आपण कलेल्या पाप-पुण्यावर अवलंबून असते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, आपल्या वाणीनेसुद्धा पाप होतात. येथे जाणून घ्या, बोलताना कोणकोणते चार पाप होतात.

एखाद्याची निंदा किंवा चहाडी करणे
अनेक लोक आपल्या वाणीने हे पाप करतात. एखाद्याची निंदा करणे किंवा चहाडी करणे पाप मानण्यात आले आहे. एखाद्याची निंदा केल्याने किंवा चुगली केल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. नात्यामध्ये आपसातील प्रेम कायम ठेवण्यासाठी कोणाचीही निंदा करू नये. नेहमी इतरांच्या चांगल्या गोष्टींना महत्त्व द्यावे. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला दुःख होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

पुढे जाणून घ्या, इतर 3 पाप कोणकोणते आहेत...
बातम्या आणखी आहेत...