आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 5 कामे केल्याने मिळते देवी-देवतांची विशेष कृपा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा-पाठ करण्यासोबतच काही अजुन कामे सांगितली आहेत ज्यामुळे देवला प्रसन्न करता येते. जाणुन घ्या अशी 5 शुभ कामे ज्यामुळे देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त केली जाऊ शकते.

1. पाहुण्यांना गार पाणी देणे
जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुने येतील तेव्हा त्यांना प्यायला गार पाणी अवश्य द्यावे. असे केल्याने राहु ग्रहाचे दोष दूर होतात. कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर या गोष्टीकडे खास लक्ष ठेवले पाहिजे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजुन 4 गोष्टी कोणत्या आहेत...