आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Remember This Vastu Tips At The Study Time

अभ्यास करताना लक्षात ठेवाव्यात या वास्तू टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक काम केवळ श्रेष्ठच नाही तर सर्वश्रेष्ठ असणे आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये विद्यार्थी आणि सामान्य व्यक्तीच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, घरामध्ये कोणत्या ठिकाणी बसून अभ्यास केल्यास सर्वश्रेष्ठ यश प्राप्त होऊ शकते? वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, पवित्र स्थान ईशान्य कोपरा मानले गेले आहे. या ठिकाणी देवाचा निवास राहतो.

उत्तर-पूर्व दिशेला करावा अभ्यास -
विद्यार्थ्यांनी ईशान्य (ऊतर-पूर्व कोपरा) दिशेला तोंड करून अभ्यासाला बसावे. हे शक्य नसल्यास पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला तोंड करून अभ्यास करायला बसू नये. अभ्यास करण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.

पुढे जाणून घ्या, या संदर्भातील आणखी काही विशेष वास्तू टिप्स...