आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांकडून काय हवे असते महिलांना, या 10 गोष्टींमधून मिळेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींना आवडणा-या अशा काही गोष्‍टी आहेत, या गोष्‍टी पुरुष संभ्रमामुळे त्‍यांच्‍याशी बोलत नाहीत. मुलींना त्‍या गोष्‍टी आवडतील का? असा गंभीर प्रश्‍न पुरुषांना पडतो. पण आश्‍चर्यकारक गोष्‍ट ही आहे, की त्‍या सर्व गोष्‍टी मुलींना आवडत असतात. एखाद्या मुलीला आपल्‍याकडे आकर्षित करु पाहत असाल तर तिच्याशी मुक्‍त संवाद साधा. मनमोकळ्या गप्‍पा मारा. तिला आवडणा-या विषयावर चर्चा करा. बहुतेक मुलींना त्‍यांची स्‍तुती केलेली आवडते. परंतु आपण स्‍तुती करत नाही. अशाच गोष्‍टी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. या गोष्टी जाणून घेतल्‍यास फायदा होऊ शकतो.

पुढील स्‍लाइडवर वाचा, मुलींना आकर्षित करणा-या दहा गोष्‍टी...
बातम्या आणखी आहेत...