आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणती इच्छा पुर्ण करण्यासाठी केली पाहिजे कोणाची पूजा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मनुष्याच्या इच्छा असतात. आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी मेहनतीसोबतच देवी-देवतांची पूजा-अर्चना देखील केली जाते. मनुष्य आपल्या प्रत्येक दुःखात आणि अडचणीत देवाची आठवण अवश्य काढतो. परंतु खुप कमी लोकांना माहिती असते की, कोणती इच्छा पुर्ण करण्यासाठी कोणत्या देवी-देवतेची उपासना केली पाहिजे.

श्रीमद्भगवतमहापुराणामध्ये या गोष्टीचे विस्तृत वर्ण केले आहे
1. ज्यांना वंश प्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी प्रजापतिंची उपासना केली पाहिजे.
2. ज्यांना धन पाहिजे त्यांना मायादेवी किंवा लक्ष्मी देवीची पूजा केली पाहिजे.
3. तेज आणि शक्तीची प्राप्त करण्यासाठी अग्निची आराधना केली पाहिजे.
4. ज्यांना अन्न प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी माता अदितिची उपासना केली पाहिजे.

पुढील स्लाईडवर जाणुन घ्या अशा काही कास गोष्टी...