आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या नवीन कामासाठी आणि इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी अवश्य करा हे सोपे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना गोड खायला हवं, मिठाई किंवा दही-साखर खायला हवी असे म्हटले जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. आजही अनेक लोक घरातून बाहेर पडताना दही खतात. हिंदू धर्मात दह्याला पंचामृत मानले जाते. आपले मन एखाद्या गोष्टीमुळे दुःखी असल्यास थोडेसे दही खाल्ल्याने मन प्रसन्न होते असे मानले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायद्यांविषयी....
 
बातम्या आणखी आहेत...