आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 कारणांमुळे पत्नी, गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये देऊ शकते धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान, सन्मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा याबाबत महिलांना लहानपणापासूनच बरेच काही सांगितले जाते. घराची प्रतिष्ठा तुझ्या हातात आहे, मुलगी आहे तर मुलीसारखी राहा अशा स्वरुपाच्या गोष्टी जवळपास दररोजच ऐकाव्या लागतात. पण आता वेळ बदलली आहे. काळही बदलला आहे. त्याप्रमाणे सवईही. आज महिला कमावत्या आहेत. निर्णयक्षम झाल्या आहेत. चांगले काय वाईट काय यावर विचार करुन मत देणाऱ्या आहेत. घराच्या कामापासून ऑफिसच्या ताणतणावालाही त्या यशस्वीपणे सामोरे जात आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. पण रिलेशनच्या बाबतीत विचार केला तर केवळ महिलांना टार्गेट केले जाते. अखेर असे होते तरी कसे...

2012 मधील जर्नल ऑफ मॅरिटल अॅण्ड फॅमिली थेरपीचे आकडे सांगतात, की सुमारे 14 टक्के महिला लग्नाबाबत सिरिअस नव्हत्या. पुरुषांच्या बाबतीत हीच टक्केवारी तब्बल 22 टक्के होती. महिला पुरुषांना इमोशनली चिट करतात तर पुरुष महिलांना फिजिकली चिट करतात, असे यावेळी आढळून आले होते. आज आम्ही तुम्हाला अशी कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे महिला रिलेशनशिपमध्ये असंतुष्ट राहतात आणि बाहेर नवीन रिलेशनशिप शोधतात, समाधानी राहतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या 8 कारणांमुळे पत्नी, गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये देऊ शकतात धोका...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...