आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल साडीतल्या महिला असा घेतात \'पार्टनर\'चा शोध, वेळीच ओळखा हे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लाल' रंग हा धोक्याचे प्रतिक मानले जाते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की, लाल साडीतल्या महिलांकडे बहुतांश पुरुष आकर्षित होत असतात. उल्लेखनिय सांगायचे तर कामोच्छूक महिला लाल साडी परिधान करतात, हे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
'गुलाबी' रंग हा प्रणयाचा सिम्बॉल मानला जातो. पण, आवडत्या व्यक्तिला आपलेसे करण्‍याच्या उद्देशाने महिला लाल रंगाची वस्त्रे परिधान करतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. न्यूयार्कमधील रोचेस्टर यूनिव्हर्सिटी, स्लोवाकियाची ट्रनावा यूनिव्हर्सिटी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारा हे सर्वेक्षण करण्‍यात आले होते.
सार्वजनिक ठिकाणी महिला लाल वस्त्रे परिधान करून जातात. त्या 'सेक्स पार्टनर'चा शोध घेत असतात, असे बहुतांश महिलांनी कबूल केले आहे. दुसरीकडे, लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिलांकडे सर्वाधिक पुरुष आकर्षित होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'सेक्स पार्टनर'चा असा शोध घेतात महिला...
बातम्या आणखी आहेत...