आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेनकथा: अहंकारी धनुर्धर आणि झेन गुरू...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनुर्विद्येत अनेक स्पर्धा जिंकणाऱ्या एका तरुण धनुर्धराला त्याच्या धनुर्विद्येवर अहंकार होता. याच अहंकारात त्याने एका झेन-गुरूला स्पर्धेसाठी आव्हान दिले. झेन गुरुंनाही धनुर्विद्या येत होती. तरुणाने स्वतःच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी दूर एका झाडावरच्या निशाण्यावर बाण सोडला. त्यानंतर दुसरा बाणही त्याच दिशेने सोडून पहिल्या बाणाला छेदून लक्ष्य भेदले. 
त्यानंतर त्याने अहंकाराने झेन गुरूंना विचारले, बघा... तुम्ही असे करू शकता का?
झेन गुरू म्हणाले, 'नाही.'
तेव्हा अहंकारवाणीनेच तरुण म्हणाला, तुम्ही ती तपश्चर्या, साधना करण्याने काहीही फायदा होणार नाही. तुमच्या तत्त्वज्ञानाचा काडीमोल फायदा नाही, उलट तुम्ही धनुर्विद्येचा अभ्यास करायला हवा, जसा मी केलाय.. असे म्हणत त्याने अजून एक बाण सोडून दुरवर असलेल्या झाडावरील एक अत्यंत छोटे (अंगूराप्रमाणे) फळ खाली पाडले. आणि पुन्हा उद्गारला, 'तुम्ही माझ्याशी स्पर्धा करायला घाबरतात वाटतं.'
 
पुढील स्लाईडवर वाचा, उर्वरित कथा... त्यानंतर झेन गुरूंनी धनुष्यबाण हाती घेतले...