आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे पाच उपाय केल्यास लवकर जुळून येतील लग्नाचे योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाह योग्य मुला-मुलीचे लग्न वेळेवर झाल्यास त्यांच्या आई-वडिलांच्या आणि स्वतः त्यांच्या सर्व चिंता समाप्त होतात. एखाद्या व्यक्तीचे लग्न कधी होणार ही नशिबाची गोष्ट आहे, असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीचे लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कोणत्या ग्रहामुळे बाधा येत आहे, हे समजू शकते.
कुंडलीतील ग्रहदोष दूर करण्यासाठी खालील उपाय अवश्य करून पाहा...