आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे खाल्ल्या जातात मृत व्यक्तींच्या अस्थी, याही आहेत काही विचीत्र प्रथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रत्येक देशात कोणत्या न कोणत्या प्रकारच्या प्राचीन प्रथेचे आजही पालन केले जाते. या प्रथा-परंपरांमध्ये काही प्रथा अत्यंत विचित्र असून मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र प्रथांची (Bizarre Rituals ) माहिती देत आहोत.

मृत व्यक्तीच्या अस्थी खाण्याची प्रथा
हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु ब्राझीलमधील काही आदिवासी समुदाय आपल्याच मृत नातेवाईकांच्या अस्थी खातात. शव जाळल्यानंतर शिल्लक हाडे आणि राखेचे सेवन केले जाते.

पुढे जाणून घ्या, जातील इतर काही विचित्र प्रथांविषयी...
बातम्या आणखी आहेत...